आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 Powerful Photo: कुठे दंगलीत फुलले प्रेम...तर कुठे मिळाल्या असाह्य वेदना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दररोज लाखों फोटो क्लिक केले जातात. मात्र, काही फोटो असे असतात की ते कायम स्मरणात राहातात. आज आम्ही आपल्याला जगातील 21 पॉवरफूल फोटो दाखवणार आहे.

जेव्हा दंगलीत फुलले प्रेमीयुगुलाचे प्रेम...
पहिल्या फोटोत एक प्रेमीयुगुल दिसत आहे. त्याच्या सभोवताली प्रचंड तणाव पसरला आहे. एका बाजुला संतप्त जमाव तर दुसर्‍या बाजुला पोलिसांचा लाठीमार...अशा स्थितीत भर रस्त्यावर प्रेमीयुगुल आकंठ प्रेमात बुडाले आहे. 2011 मध्ये वँकुवरमध्ये हा फोटो क्लिक करण्यात आला होता.

वँकुवर कॅनक्सला बोस्टन ब्रून्स हॉकी संघाकडून पराभवाचा सामना लागला होता. त्यानंतर मात्र, वँकुवरसह परिसरात दंगल उसळली होती. सर्वत्र जाळपोळ सुरु असताना भर रस्त्यावर एका प्रेमीयुगुलाने किस करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या फोटोने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, जगातील 21 Most Powerful Photos...