आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील सर्वात विषारी पशु-पक्षी, यांचा एक हल्ला करू शकतो मनुष्याचा 'खेळ खल्लास'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पिटोहुई चिमणी)
चिमणी विषारी असणे हे सूत्रच कुणाला मान्य होणार नाही. चिमणीही विषारी प्रजाती असते हे एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. जगात अनेक पशु-पक्षी आढळतात. मात्र त्यातील काही विषारी असतात तर काही नसतात. त्यापैकी पिटोहुई चिमणी ही एक विषारी प्रजाती मानली जाते. ती जितकी सुंदर दिसते तितकीच विषारीदेखील आहे.
कोणत्याही पशु-पक्षांना तुम्ही पकडण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्यावर हल्ला करतात यात काही शंका नाही. या हल्ल्यात तुम्ही थोडे जखमी होऊ शकता मात्र पिटोहुई चिमणी अशी नाहीये. ती कदाचित तुमचा जीवही घेऊ शकते. ती स्वत:च्या संरक्षणासाठी तिच्या विषारी नखांचा आणि दांताचा वापर करते. तिचे दात आणि टोकदार नख एखाद्याचा प्राणही घेऊ शकता. ही चिमणी इंडोनेशियाच्या महासागराच्या जवळ असलेल्या पापुआ न्यू गिनी देशात सापडते.
आज आम्ही तुम्हाला पिटोहुई चिमणीसह इतर विषारी पशु-पक्षांविषयी दाखवणार आहोत, ज्यांचा हल्ला ठरू शकतो जीवघेणा...