आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील 6 सर्वात खतरनाक विषारी पशु-पक्षी, जे घेऊ शकतात एखाद्याचा जीव...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आजुबाजूला असंख्य पशु-पक्षी फिरतांना आपण बघत असतो. त्यांचे रंग-रुप पाहून आपण त्यांच्या प्रेमात पडतो. पण आपल्या आजूबाजूला असे काही पशु-पक्षी आहेत ज्यांच्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

वरील फोटोमध्ये दिसणारी पिटोहुई चिमणी दिसायला जरी सुंदर दिसत असली तरी तिचे संरक्षण करण्यासाठी ती तिच्या विषारी नखांचा आणि दातांचा वापर करते. या तिच्या विषारी नखांच्या हमल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. हि चिमणी इडोनेशियातील समीप प्रंशात महासागर येथील पापुआ न्यू गिनी या देशात बघण्यास मिळते.
आज आम्ही तुम्हाला पिटोहुई सारख्याच आणखी 6 छोट्या जनावराबद्दल माहिती देणार आहोत जे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आणखी काही विषारी पशु-पक्षाची माहिती....