आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत जगातील 10 सर्वात सुंदर महिला, 2017 च्या यादीत एक भारतीय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंबर-10 Haley Bennett - Divya Marathi
नंबर-10 Haley Bennett
सौंदर्याचे अचूक परिमाण काय, हे सांगणे महाकठीण आहे. कारण प्रत्येक व्यक्तीसाठी याचे उत्तर वेगवेगळे असते. परंतु तरीही याबद्दल जगभरात अनेक स्पर्धा आणि अवॉर्ड शो होत असतात. काही लोक असेही असतात जे जगभरातील सर्वांना सुंदर मानतात. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच 10 सुंदर महिलांचे फोटो दाखवत आहोत ज्यांना wonderlist.com नुसार  2017च्या सर्वात सुंदर महिला असल्याचे मानण्यात आले आहे.
 
नंबर 10 वर आहे हेली बॅनेट
- हॉलीवूड अॅक्ट्रेस हेली बॅनेट जगातील सर्वात हॉट महिलांमध्ये 10व्या क्रमांकावर आहे. 2017च्या यादीत तिला हे स्थान मिळाले आहे. पॉप स्टार म्हणून करिअरची सुरुवात केल्यानंतर ती आता फेमस अॅक्ट्रेस बनली आहे. सौंदर्याच्या बाबतीत तिने जगभरातील अनेक अवॉर्ड्स जिंकले आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, जगातील 9 सर्वात सुंदर महिला...
बातम्या आणखी आहेत...