आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांवर क्लिक झालेत असे Photos, इंटरनेटवर होताहेत व्हायरल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील रस्त्यांवर क्लिक केलेले फोटोज सध्या व्हायरल होत आहेत. यामधील काही फोटोंमध्ये सायकलवर विशाल अजगर दिसत आहे तर काही फोटोमध्ये महाकाय प्राणी वाहनामागे बांधून नेला जात आहे. येवढेच नाही तर काही ठिकाणी पोलिस सस्पेक्टला रोडच्या बाजूला उभे करुन तपासणी करत आहे. ओव्हरलोडिंग बॅन असूनही एका बाइकवर चार-चार, पांच-पांच लोक एकत्र प्रवास करताना दिसत आहेत. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा असेच काही Photos...
बातम्या आणखी आहेत...