आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING - असावा सुंदर वाळूचा बंगला... जगभरातील अद्भूत Sand Castles

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीच म्हटले की, समुद्र, निळेशार पाणी, नारळाची झाडे आणि सर्वत्र पसलेली वाळू असेच काही चित्र डोळ्यासमोर येते. मात्र या बीचवर मध्येच एक सुंदरसा किल्ला, राजवाडा अथवा महाल पाहायला मिळाला तर कसे वाटेल? आणि विशेष म्हणजे ही वास्तू पूर्णपणे वाळूने बनलेली असेल तर... मज्जा येईल ना...

जगभरातील अनेक बीचवर सँड आर्टीस्ट अशाच प्रकारचे उंचच उंच मनोरे उभारत असतात. ह्या वास्तूकला एवढ्या मोठ्या असतात की पाहणाराही आश्चर्यात पडून जातो. अशा वाळूंच्या देखाव्यांना पाहण्यासाठी दूरवरून लोक त्या बिचला भेट देतात. अनेक जण या सोबत आपले फोटो काढून ह्या आठवणी फोटोतही कैद करतात. ह्या वास्तूंचे आयुष्य फार थोडे असते. जर का समुद्राला भरती आली अथवा.. समुद्राने रौद्ररुप धारण केले की क्षणात ही वा्स्तू दिसेनाशी होते. तरीही हे सँड आर्टीस्ट अशा वास्तू बनवण्यास काहीच कसर सोडत नाहीत..
Divyamarathi.com आज घेऊन आलाय अशाच TOP20 वाळूंच्या जगभरातील कलाकृती खास तुमच्यासाठी...
चला तर मग पाहूयात या अद्भूत कलाकृती..

पुढील स्लाईडवर पाहा... इतर वाळूंचे किल्ले आणि महाल...
सर्व फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्राम वरून घेण्यात आले आहेत..