आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World’S Deepest Swimming Pool The Y 40 Deep Joy Is Terrifying

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आहे जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल, पाहा वैशिष्टपूर्ण Poolचे खास Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इटलीच्या हॉटेलमध्ये टर्म मिलेपेनीमध्ये वाय-40 डीप जॉय)
इटलीच्या मोंटेग्रेटो टर्मच्या टर्म मिलेपोनी हॉटेलमध्ये बनलेले 40 मीटर खोलीचे स्विमिंग पूल आहे. वर्षाचे 365 दिवस चालू असलेल्या या पूलाचा वापर स्कूबा डायव्हिंग, सी डायव्ह ट्रेनिंग, एडव्हेंचरसाठी केव्ह डायव्हिंग आणि फोटोशूटसाठी केला जातो.
- 1.3 मीटरपासून -12 मीटरपर्यंत या स्विमिंग पूलाच्या खोलीमध्ये विविध प्लॅटफॉर्म बनलेले आहेत. ज्यांना पोहता येत नाही त्यांच्यासाठी -13 मीटरवर आरशाचे अंडरवाटर टनल लावलेले आहे. या आर्किटेक्ट इमैन्यु्अलमध्ये सर्वात खास गोष्टी म्हणजे येथील स्पामधील पाणी आहे.
वैशिष्टे-
* -34 डिग्री तापमान
* 137 फुट खोली
* 4300 क्युबिक पाणी
* जून 2014पासून सुरु
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सर्वात खोल असलेल्या या स्विमिंग पूलाची खास छायाचित्रे...