आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World's Fastest Jet Powered Truck Known As Shockwave

जगातील सर्वाधीक वेगवान ट्रक, बुलेट ट्रेनलाही टाकतो मागे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

400 किलोमिटर प्रतितासाने धावाणारा 'शॉकवेव' ट्रक लेस शॉकले या व्‍यक्तिने बनविला आहे. हा ट्रक चार टनचा असून त्‍याला चार जेट इंजिन जोडण्‍यात आहे आहेत. ट्रकला 12 हजार हॉर्स पॉवर क्षमतेचे इंजिन बसविले आहेत. हा ट्रक बुलेट ट्रेनलाही गतीच्‍या बाबतीत मागे टाकतो.

64 वर्षीय नील डार्नेल आणि त्‍याचा 31 वर्षीय मुलगा क्रिस यांनी हा ट्रक बनविला आहे. 'आपण जोपर्यंत हा ट्रक पाहत नाही तोपर्यंत त्‍यावर विश्‍वास बसणार नाही' असे नील यांनी म्‍हटले आहे.

शॉकवेल आणि त्‍यांचा मुलगा दोघेही युएस आणि कॅनाडाच्‍या लोकांना ट्रकचे प्रात्‍यक्षिक दाखवत आहेत. याची चित्रफीत इंटरनेटवर लोकप्रिय झाली आहे.