आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सापापेक्षा अधिक विषारी आहेत हे बेडूक, डोक्यावरील स्टिंगने करतो शिकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ब्राजीलमध्ये आढळलेले विषारी बेडूक)
रिया डि जेनेरियो- ब्राजीलमध्ये एक विषारी बेडूक आढळले आहे. हा बेडूक विषाने शिकारीला मारण्यासाठी आपल्या डोक्याचा वापर करतो. लोगान स्थित यूटा स्टेट यूनिव्हर्सिटीशी जुळलेले एक संशोधक एडमंड ब्रॉडीने सांगितले, की ब्राजीलमध्ये बेडकांच्या दोन प्रजाती आढळल्या आहेत, त्यांच्यामध्ये आपल्या शत्रुला विषाने मारण्याची क्षमता आहे. हे बेडूक आपल्या डोक्यावर असलेल्या स्टिंगने शत्रुवर वार करतो.
ब्रॉडीने सांगितले, 'वास्तवात एका विषारी बेडकाच्या शोधाची अपेक्षा आम्हाला नव्हती. याच्या त्वचेतून होणा-या विषाचे सेक्रेशन ब्रॉथर सापांच्या तुलनेत जास्त आहे.' संशोधकांनी दोन विषारी बेडकांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. यामध्ये कोरीथोमेंडिस ग्रिनिंगी आणि अपरासफेनोदोन ब्रुनोई यांचा सामावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या विषारी बेडकांचे काही फोटो...