अमेरिकेतील ओहयो येथील बर्थ जॉनसन हिने जगातील सर्वात मोठे यो-यो तयार केले आहे. २०१५ या वर्षीच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिच्या या विक्रमाची नोंद झाली आहे. या विशाल यो-योचा व्यास ३.६५ मीटर (११ फूट इंच) आणि वजन २०९५.६ किलो आहे.
बालपणापासून वेगळे काही तरी करण्याची बर्थची वृत्ती होती. इतरांचे अभूतपूर्व काम पाहून तिलाही स्वत:चे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले जाण्याची इच्छा होती. अखेर तिचे स्वप्न पूर्ण झाले.
पुढील स्लाईडवर पाहा यो-यो सोबत बर्थ जॉनसनची फोटो...