आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World's Longest And Largest Sleeping Buddha In China

PHOTOS: ही आहे बुध्दांची निद्रावस्थेतील सर्वात भव्य मुर्ती, लांबी 146 मीटर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आराम करणा-या गौतम बुध्दांची मुर्ती)
वरील छायाचित्रात दिसणारी गौतम बुध्दांची एक निद्रावस्थेतील मुर्ती पूर्व चीनच्या यियांगमध्ये भगवान आहे. जगातील सर्वात महाकाय आकातील मुर्ती म्हणून या मुर्तीकडे पाहिले जाते. याची रुंदी 68 मीटर आणि लांबी 416 मीटर इतकी आहे. 2002मध्ये या मुर्तीच्या निर्मितीची सुरुवात झाली होती. दोन वर्षांत या मुर्तीचे अर्धे काम पूर्ण झाले होते. या मुर्तीचा वरचा भाग यावर्षी मार्च महिन्यत तयार पूर्ण करण्यात आला. मुर्ती बनवणा-यांनुसार, या मुर्तीला बनवणे थोडे सोपे झाले होते, कारण या खडकाचा आकार एका मनुष्याच्या निद्रावस्थेप्रमाणे होता.
जगातील सर्वात उंच मुर्तीसुध्दा चीनमध्ये-
भगवान बुध्दांची सर्वात उंच आणि भव्य मुर्तीसुध्दा चीनमध्ये उभी आहे. लूसान प्रांताच्या हेनानमध्ये ही उभी मुर्ती आहे. याची उंची जवळपास 153 मीटर इतकी आहे. यामध्ये कमळाची 20 मीटर उंचीसुध्दा सामील आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गौतम बुध्दांच्या निद्रावस्थेतील भव्य मुर्तीचे फोटो...