आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: हा आहे जगातील सर्वात मोठा आणि सुंदर डबल डेकर फाउंटेन ब्रिज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रात दिसणारे ब्रिज हे जगातील सर्वात लंबे डबल डेकर फाउंटेन ब्रिज आहे. दक्षिण कोरियाच्या राजधानी सियोलमध्ये 1975 नंतर आपत्ती वेगाने वाढत होती आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जागा कमी पडत होती. म्हणून प्रसिध्द आर्किटेक्ट्सने येथील हान नदीवर बनवलेल्या एका पुलावर दुसरे ब्रिज बनवण्याची योजना केली.
जानेवारी 1980मध्ये सुरू झालेले बांधकाम जून 1982मध्ये पूर्ण झाले आणि हे जगातील सर्वात मोठे आणि लांब ब्रिज बनले. ब्रिजच्या वरील भागाचे नाव बान्पो आणि जून्या अर्थातच खालील भागाचे नाव जाम्सू आहे.
10 हजार एलईडीच्या प्रकाशाने वाढते सौंदर्य
- पावसाळ्याच्या दिवसात जाम्सूचा भाग पाण्यात बुडतो. त्यामुळे लोकांच्या दिनचर्येत अडथळा निर्माण होतो. नदीवर समांतर पुल बनू शकला नाही म्हणूनच याला डबल डेकर म्हणून बनवले गेले होते. 2009मध्ये शुभारंभ होताच या पुलाने गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले होते.
- 25 मिटर अरुंद आणि 1495 मिटर (4,905 मिटर) लांब या पुलाच्या दोन्ही बाजूंनी 10 हजारपेक्षा जास्त एलईडी लाइट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळेच फव्वा-यांवर इंद्रधनुष्य तयार झाल्याचा भास होतो. फव्वा-यांसाठी 38 पाइप आणि 720 नळ लावण्यात आले आहेत. एक पंप प्रतिमिनीट 10 टन पाणी सोडते.
- सर्वात विशेष बाब म्हणजे, की या पुलाच्या खालील भागात जास्त जागा पायी चालणा-या आणि सायकल चालवणा-या लोकांना दिली गेली आहे. त्यामुळे कार चालकांसाठी एकच लेन आहे. वरील भाग 3-3 लेनचा आहे. तिथून कार चालक आरामात जाऊ शकतात.
- रोज संध्याकाळी हजारो लोक नदीच्या किनारी फव्वा-यांचा सुंदर नजराना बघण्यासाठी एकत्र येतात. एका किना-यावर संगीत फव्वारे असल्याने लोकांचे तिथे जास्त मनोरंजन होते.
जगातील सर्वात लांब डबल डेकर फाउंटेन ब्रिजची सुंदर छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...