आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगभरातील 15 सुंदर रेल्वे रूट, काही माऊंटेन तर काही धावतात बर्फाच्छदीत जंगलातून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेटल-कार्लेस्ल रेल्वे रूटवर बनलेला पुलावरून जाणारी ट्रेन - Divya Marathi
सेटल-कार्लेस्ल रेल्वे रूटवर बनलेला पुलावरून जाणारी ट्रेन
 
रेल्वेचा प्रवास करणे प्लेन किंवा इतर खासगी साधनांपेक्षा स्वस्त असतो. सोबतच, रेल्वेचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायकसुध्दा असतो. रेल्वे एखाद्या सुंदर आणि मनमोहक ठिकांणांवरून जात असेल तर हा प्रवास अधिकच सुंदर होतो. जगातील ज्या देशांत रेल्वे रुट्स आहेत, त्यामधील अनेक सुंदर ठिकाणाहून जातात. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच काही रेल्वे रुट्सविषयी सांगत आहोत. 
 
सेटल-कार्लेस्ल रेल्वे रूट​... 
हा रुट इंग्लंडच्या सेटल शहरातून कार्लिस्लपर्यंत जातो. या रुटवर ट्रेन यॉर्कशायर डेल्स आणि नॉर्दर्न माऊंटेनहून जाते. जवसळपास अडीच तासांचा हा प्रवास उंच पहाड आणि जंगलातून होतो. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, जगातील सर्वात सुंदर 14 रेल्वेल रुट्स...