आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे जगातील सर्वात हॉट नर्स, इंस्टाग्रामवर अपलोड करते ग्लॅमरस Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- आजचे युग हे इंटरनेटचे युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियाने तर प्रत्येकाला ओळख मिळवून दिली आहे. फोटोज आणि व्हिडिओ अपलोड करून लोक रात्रीतून प्रसिद्धीच्या झोतात येत आहे.

न्यूयॉर्कमधील एका नर्सने इंटरनेटवर अशी धूम उडवून दिली आहे. सोशल साइट्सवर तिला जगातील सर्वात सेक्सिएस्ट नर्स असे संबोधले जाते.

लाखो लोक करतात फॉलो...
Kaiycie Palmers ही नर्स आहे. सोबत ती उच्चशिक्षण घेत आहे. मात्र, तिच्या लोकप्रिय होण्यामागे वेगळेच कारण आहे. Kaiycie सोशल साइट्स 'इंस्टाग्राम'वर दररोज स्वत:चे हॉट आणि सेक्सी फोटोज अपलोड करते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिने हा फंडा शोधून काढला आहे. 3 लाख 50 हजारांहून जास्त फॉलोअर्स आहेत.

Kaiycie ही नर्सच्या सोबत ती एक ट्रॅव्हलरही आहे. तिला कामातून फूरसत मिळताच ती भटकंतीसाठी निघते. तिने नुकतेच व्हॅकेशनचे फोटोज इंस्टाग्रामवर अपलोड केले होते. तिचे फोटोज मोठ्या संख्येने पाहिले जात आहेत. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सेक्सिएस्ट Kaiycie Palmers चे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...