आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये आहे सर्वात धोकादायक रोलरकोस्टर, 119 सेकंदांमध्ये पूर्ण करतो एक फेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानच्या म्यूझी क्यू हायलँड अम्यूजमेंट पार्कमधील रोलर कोस्टेर राइडचा आनंद घेणे हे मनाने मजबूत आणि हिम्मत असणा-या लोकांचे काम आहे. या ताकाशिबा रोलर कोस्टरचा ट्रॅक तीन किलोमीटर इतका लांब आहे. या राइडमध्ये असे सात टप्पे येतात ज्यामध्ये राइड 141 फुट उंचीवरून सरळ जमीनीकडे धाव घेतो.
इतर राइडर 100 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारे असतात मात्र हे राइडर 112 सेकंदात एका फेरी पूर्ण करतो. इतक्या उंचीवर गेल्यावर लोक आरामात पूर्ण म्यूझीवर नजर टाकू शकतात. या राइडला बनवण्यासाठी 23 मिलिअनचा खर्च आला आहे.
ताकाशिबाने सर्वात सरळ रोलर कोस्टरचे नाव यॉर्कशायरच्या मेम्बो जम्बोकडून चोरले गेले आहे. 98 फुट उंचीवरून याचा 112 डिग्रीपर्यंत फॉल असतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या अनोख्या रोलर कोस्टरची छायाचित्रे...