आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात चांगले floating market, बोटीमध्‍ये बसून केली जाते शॉपिंग, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्‍ही शॉपिंग करण्‍यासाठी कारमध्‍ये बसून किंवा बायीकवर पब्लिक ट्रान्‍सपोर्टमध्‍ये गेला आसाल. मात्र तुम्‍ही कधी जहाजात बसून शॉपिंगसाठी गेला आहात काय? आता जहाजात बसून शॉपिंग करता येऊ शकते. जगभरात आज अनेक मार्केट तयार करण्‍यात आले आहेत. जिथे तुम्‍हाला जहाजात किंवा बोटीमध्‍ये बसून शॉपिंग करता येऊ शकते. शिवाय तुमच्‍याकडे असलेल्‍या वस्‍तू तुम्‍हाला बोटीमध्‍ये बसून विक्री करता येऊ शकतात.
या बाजारामध्‍ये विक्रेते आणि ग्राहक दोघेही जहाजात बसून खरेदी विक्री करतील. बाजारात पाले-भाज्‍यापासून कच्चे आणि शिजवलेले दोन्‍ही प्रकारचे नॉनव्‍हेज मिळतात. याशिवाय लोकल डिश खाण्‍याबरोबच पर्यटनाचा आनंद घेता येतो.
फोटो- सोबत दिलेला फोटो थायलंडमधील रॅचबरी, सॅडुअक फ्लोटिंग मार्केटचा फोटो आहे. या मार्केटमध्‍ये नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. चीनमधील Tha China आणि Mae Klong या नंदीवरील डॉममध्‍ये तयार करण्‍यात आले आहे. या डॅममध्‍ये Ton khem, Hia Kui and Khun Phitak ही तीन मार्केट तयार करण्‍यात आली आहेत. यापैकी Ton khem या मार्केटमध्‍ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
भारतात कुठे आहे असे मार्केट जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडवर...