आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे विवस्त्र होऊन तर कुठे हवेत लटकून करतात जेवण, हे आहेत जगातील विचित्र रेस्तरॉ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याला घरातील पदार्थ खाऊन-खाऊन कंटाळा येतो. म्हणून काहीतरी वेगळे आणि स्वादीष्ट खाण्याचा आनंद घेण्यासाठी आपण रेस्तरॉमध्ये जातो. विविध थीमवर तयार झालेले रेस्तरॉ आपण पाहत असतो. काही रेस्तरॉ पोलिस स्टेशनच्या थीमवर तर काही बंदूकींच्या थीमवर बनलेले असते. तसेच काही रेस्तरॉमध्ये विविध पदार्थ खाण्यास मिळतात.
आज आम्ही तुम्हाला अशाच विचित्र थीमवर आधारित रेस्तरॉ दाखवत आहोत. यांच्याविषयी तुम्हाला माहित झाल्यास एकदा तरी येथे जाण्याची इच्छा होईल.
न्यूयॉर्कमध्ये स्थित एका रेस्तरॉमध्ये विवस्त्र होऊन डिनर केले जाते. शरीराच्या काही अवयवांवर कपडे घातले जाऊ शकतात. या रेस्तरॉ विचित्र असले तरी येथे येणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच चित्र-विचित्र रेस्तरॉविषयी...