आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा आर्किटेक्टने केल्या अशा Funny Mistakes,अशी झाली घरांची अवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनासारखे घर खरेदी करणे सर्वांचेच स्वप्न असते. आपण घरांच्या विक्रीसाठी असलेल्या अनेक जाहिरातीही पाहिल्या असतील. हे घर खरेदी करण्यासाठी आपल्याला एजंट फार मदत करतात पण घरामध्येच गडबड असेल तर ते घर कसे विकले जाणार. आज असेच काही घरांचे नमुने आपल्यासाठी घेऊन आलो आहोत जे विकणे कोणत्याही एजंटला फार जड जाणार आहे.
 
वरील फोटोमध्ये आपल्याला पायऱ्यांमध्ये गडबड झालेली दिसून येत आहे, सोबतच रेलिंगमध्येही चुका झाल्या आहेत. ब्रिटनमधील एंडी डोनाल्ड्सन टेरिबल एस्टेट एजेंट फोटो नावाची एक वेबसाईट चालवितात. त्यांनी त्यावर एक पुस्तकही छापले आहे. या साईटवर आपल्याला अनेक घराचे फोटो पाहायला मिळतील. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, असेच काही खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...