आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगभरातील Worst सेल्फी, पाहा कसे-कसे क्षण केले क्लिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेल्फी ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कुठेही कोणत्याही ठिकाणी सेल्फी घेण्याची जणू काही प्रथाच लोकांना पाडली आहे. प्रत्येक क्षणाला कॅमे-यात कैद करून घेण्याची सवयच लागली आहे. आयुष्यातील असेच काही क्षण सेल्फीच्या रुपात आता ठिक-ठिकाणी कैद होत आहे. कुणी उंच टॉवरवर जाऊन सेल्फी घेतो तर काही समुद्रकिनारी तर कुणी हेलिकाफ्टरवर लटकून सेल्फी घेताना दिसतो. सेल्फी घेणे हे केवळ साधी गोष्ट राहिली नसून त्यासाठी लोक जोखिम पत्करायाला सुध्दा तयार झाले आहेत. परंतु कधी-कधी या सेल्फीची वेळ चुकते आणि विचित्र क्षण कॅमे-यात कैद होतात. आम्ही तुम्हाला आज असेच काही वर्स्ट सेल्फी दाखवणार आहोत, जे तुम्हाला खरंच गमतीशीर वाटतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जगभरातील विचित्र सेल्फी...