आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

X-MEN फिल्मच्या डायरेक्टर चाहत्या तरुणींना असा करतो KISS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील फेमस हॉलिवूड मुव्ही सीरिज एक्समेनचा डायरेक्टर Bryan Singer वर Cesar Sanchez-Guzman नावाच्या तरुणाने अनैसर्गिक सेक्सचे गंभीर आरोप केले आहेत. सीजरने सांगितले, की २००३ मध्ये ब्रायनने एका पार्टीवर माझ्यावर बलात्कार केला. तेव्हा सीजर १७ वर्षांचा होता.

 

हेही सांगितले
- सीजरच्या वकीलांनी डायरेक्टरवर आरोप केला आहे, की हे सगळे तेव्हा झाले जेव्हा सीजर आणि ब्रायन एका पार्टीत भेटले. एका यॉटवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ब्रायन सीजरला एका बंद खोलीत घेऊन गेला. तिथे त्यांनी सीजरवर बलात्कार केला.

 

अशी दिली धमकी
- रेप केल्यावर त्याने सीजरला धमकी दिली, की तो एक प्रभावशाली व्यक्ती आहे. त्याच्यावर आधीच बायोसेक्शुअल असल्याचे आरोप लागले आहेत. त्याला काही फरक पडणार नाही. पण तुझी इज्जत माती माती होईल.

 

पुढील स्लाईडवर बघा, X-MEN फिल्मचा डायरेक्टर कसा करतो चाहत्या तरुणींना किस...

बातम्या आणखी आहेत...