आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंत माशाची करतो शिकार, फक्त आशियात आढळतो हा भयावह साप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शिकार करताना किलबॅक प्रजातीचा साप)
 
पाली/ जयपूर- तुम्ही वरील छायाचित्रात जे दृश्य पाहत असलेला साप अशियाटिक वॉटर स्नेक आहे. हा साप किलबॅक प्रजातीचा आहे. किलबॅक प्रजातीचा साप शिकार करताना हा फोटो काढण्यात आला होता. हा फोटो जवाई बांध (पाली, जयपूर)च्या किना-यावरील आहे. या प्रजातीते साप सामान्यत: स्वच्छ पाण्यात राहणे पसंत करतात. पाण्यात छोटे मासे आणि इतर जलतरण प्राण्यांची शिकार करतो. मृत पावलेले मासे यांना आवडत नाहीत. ही प्रजाती केवळ जिवंत मासे खाते. 
 
पुढील छायाचित्रांत तुम्ही पाहू शकता, की मृत पावलेले माशे त्यांच्याजवळ पडले आहेत. परंतु सापाने जिवंत माशाला आपली शिकार केले. या सापाच्या शिकारीचे फोटो पर्यावरण प्रेमी शत्रुंजय प्रतापसिंहने divyamarathi.comला शेअर केले आहे. 
 
केवळ आशियामध्ये आढळतात हे साप- 
ही नॉन वेनोमस प्रजातीचे अशियाटिक वॉटर स्नेक आहेत. ही प्रजाती मुख्यत भारतासह आफगाणिस्तान, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ, थायलँड, कंबोडिया, व्हिएतनाम, वेस्ट मलेशिया, चीनच्या काही भागांत, तायवान आणि इंडोनेशियामध्ये आढळते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सापाच्या शिकारीचे काही खास फोटो...