आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजी-नातवाच्या या Photoमध्ये दडलंय एक रहस्य, वाचून व्हाल तुम्हीही अवाक्!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर दररोज नवनवीन फोटोज अपलोड होत असतात, कधी कधी हे फोटोज पहिल्याच नजरेत लक्षात येत नाहीत. त्या फोटोजची संपूर्ण माहिती कळल्यानंतर त्यामधील अर्थ कळू शकतो. आज आम्ही तुम्हाला असेचे काही फोटोज दाखवत आहोत, जे पहिल्या नजरेत कळणार नाहीत.. त्यामध्ये दडले आहे एक रहस्य... काय आहे या आजी-नातवाच्या फोटोमागील रहस्य..

सोशल मीडियावर व्हायरल झालेले असेच एक छायाचित्र सध्या सगळ्यांना आश्चर्याने तोंडात बोटे घालायला भाग पाडत आहे. नवजात बालकाला आपल्या कुशीत कवटाळून शांत उभ्या असलेल्या आजीचा ते छायाचित्र आहे. या जगात पाऊल ठेवणारी नवी पिढी आणि जगाचा अनुभव घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेली आधीची पिढी दोन पिढींमधले अंतर हे छायाचित्र दाखवते. मायेची ऊब मिळाल्याने बाळही आजीच्या कुशीत शांत आहे आणि आजीने काळजाच्या तुकड्याला कवटाळून समाधानाने आपले डोळे मिटले आहेत. तसे पाहायला गेला तर तुमच्या आमच्यासाठी हे एक साधे छायाचित्र असेल पण या छायाचित्रात त्याच्या प्रसिद्धीचे खरे कारण दडलय. आता या छायाचित्राला इतकी प्रसिद्धी का मिळत असेल असा प्रश्न आपल्याही डोक्यात आला असेल. याच कारण असे आहे की या छायाचित्रात दिसणारे आजी आणि नातू हे खरे नाहीत तर हे केवळ एका पुतळ्याचे छायाचित्र आहे.

पुढे वाचा, कुणी तयार केली ही कलाकृती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...