आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही या मुलीच्या वयाचा अंदाज लावूच शकणार नाही, बनली आहे इंटरनेट Sensation

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडा येथील Claire नावाच्या या तरूणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामागचे कारण तिचे सौंदर्य नाही तर, तिचे वय आहे. होय, Claire ने फेसबुक पेजवर आपली जन्मतारीख सांगितली तेव्हा, तिचे फॉलोअर्स आश्चर्यचकीत झाले. Claire चा जन्म 22 जानेवारी 1998 मध्ये झाला आणि तिचे वय 19 वर्ष आहे. परंतु, बॉडी फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाजा लावणे अत्यंत अवघड आहे. Claire तिच्या वयापेक्षा अत्यंत मोठी दिसते.
 
15 वर्षांपासून करत आहे मॉडलिंग...
Claire वयाच्या 15 व्या वर्षीपासून मॉडलिंग आणि अनेक जाहिरातींसाठी शूट करत आहे. जेव्हा पहिल्यांदा लोकांना तिच्या वयाबद्दल कळाले, तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही. पण, नंतर Claire ने सर्वनासमोर सत्य सांगितले.
 
बनली आहे फिटनेस एक्सपर्ट...
Claire अपल्या इंस्टाग्राम आणि युट्यूब अकाउंटवरून फिटनेसच्या टिप्सस देते आणि आता सोशल मीडियावर तिचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, Claire चे 11 ग्लॅमरस फोटोज...
बातम्या आणखी आहेत...