आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकलंदर लोकांनी अख्खे जग भरलेले आहे याची प्रचिती सोशल मीडियावर नक्कीच येते. जाणार त्या ठिकाणी हे लोक आपली भन्नाट क्रिएटिव्हिटी सोशल मीडियावर शेअर करतात. त्यातही आपल्या मित्र-मैत्रिणींना हसवण्यासाठी शेअर करणारे लोक असले फोटोज सोशल मीडियावर व्हायरल करतात. यापैकी काही फोटोज मुद्दाम लोक हुशारी करत असताना टिपले गेले. तर काही फोटोज इतके विचित्र टिपतील याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. काही फोटो सरळ साधे असले तरीही त्याच्या अँगलमुळे ते चर्चेचा विषय ठरतात. सुरुवातीला काहींना ते फोटो विचित्र किंवा अश्लील वाटतात. मात्र, नेमका प्रकार कळाल्यानंतर नक्कीच चेहऱ्यावर हसू उमलते. पहिल्या फोटोमध्ये या मुलीचा फोटो आरशाच्या बाजूला बसली असताना टिपला आहे. तिचे पाय तर दिसतात मात्र, वरचा भागाचे प्रतिबिंब तिच्याच शरीरामुळे झाकले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही अफलातून फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.