आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे थरारक फोटो पाहिल्यानंतर बसल्या जागेवर चढतील पायांना गोळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोमांच अनुभवण्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. अनेकदा जीव धोक्यात पडला तरी चालेल. पण रोमांच अनुभवायला हवा. त्यासाठी योग्य ठिकाणांची निवड करणे, रोमांच कसा मिळेल याचा विचार करणे, अंगी असलेल्या कौशल्याचा पुरेपुर वापर करणे अशी अगदी योजनाबद्ध आखणी यासाठी लोक करतात. अशाच काही रोमांच वेड्यांनी अनुभवलेला थरार काही प्रमाणत आज आपल्याला अनुभवायला मिळणारा आहे. जागेवर बसून हे फोटो पाहिल्यानंतर आपली अशी अवस्था होत, असेत तर त्यांनी काय अनुभवले असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन तुम्हीही अनुभवा आगळा वेगळा थरार.. 
बातम्या आणखी आहेत...