आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • YouTube Star Ingrid Nilsen Comes Out In Emotional Video For Sexuality

तरुणीने युट्यूबवर केला समलैंगिक असल्याचा खुलासा, पाहा PHOTO\'S

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समलैंगिक असल्याचा खुलासा करणारी इंग्रिड नेल्सन.
वयाच्या चौथ्या वर्षापासून समलैंगिक असल्याची जाहीर कबुली एका तरुणीने युट्यूबच्या माध्यमातून दिली आहे. समलैंगिक असूनही केवळ समाजाच्या भीतीमुळे मुलांबरोबर डेटला जात असल्याचे या तरुणीने व्हि़डीओच्या माध्यमातून सांगितले आहे. इंग्रिड नेल्सन असे या तरुणीचे नाव आहे.
कॅलिफोर्नियामध्ये राहणारी इंग्रिड हिने सांगितले की, लहानपणापासूनच तिला मुलांविषयी आकर्षण होते. पण समलैंगिकांना समाजात वेगळी वागणूक दिली जाते. त्यामुळे तिने लहानपणापासून कदाचित त्यामुळेच तिला एका तरुणाने तिला लेस्बि्न म्हटले होते. नेल्सनने सांगितले, की समलैंगिकांचा वाईट नजरेने पाहिले जाते, त्यामुळे याबाबत कोणाबरोबर बोलले नाही, असे ती म्हणाली.
पुढील स्लाइड्सवर पाहा या तरुणीचे PHOTOS...