आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tellynews:लवकरच विवाहबंधनात अडकणार 'फुलपाखरु' फेम वैदेही-मानस, दिग्दर्शकांनेच केला हा खुलासा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  मराठीतील प्रसिद्ध मालिका 'फुलपाखरु' मध्ये आता प्रेक्षकांची आवडती जोडी वैदेही-मानस लवकरच विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. पण ते रिअल लाईफमध्ये नव्हे तर रिल लाईफमध्ये. आता लवकरच मालिकेतील या दोघांच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात होणार आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या इतकी लाडकी आहे की त्यांच्या फॅन्सनी त्यांना 'मनदेही' असे नावही दिले आहे. 


 दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनीच त्यांच्या लग्नाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी पोस्टसोबत शेअर केले की,  New beginning of MANDEHI’s love life...they will be together forever for sure...just need your blessings..& support...trust...rommmance...love...togetherness..commitment is equal to MANDEHI....LOVE IS IN THE AIR❤️❤️❤️
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, 'फुलपाखरु' फेम मानस-वैदेहीचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...