आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेने पूर्ण केले 400 एपिसोड्स, केक कापत सेटवर केली धम्माल पार्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी प्रेक्षकांची पसंती लाभलेली मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने नुकतेच त्यांचे 400 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. यावेळी मालिकेतील कलाकार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने धम्मालमस्ती करत केक कापत सेलिब्रेशन केले. 

 

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा पहिला भाग 22 ऑगस्ट 2016 रोजी आला होता. मालिकेच्या पहिल्या भागापासून आतापर्यंत प्रेक्षकांचे प्रेम मालिकेला मिळत आहे. राधिका, शनाया आणि गॅरी हे जणु काही मराठी प्रेक्षकांच्या घरातील सदस्यच झाले आहेत अशाप्रकारे या मालिकेच्या चर्चा पाहायला मिळतात. 

 

400 एपिसोड झाल्यानिमित्त मालिकेच्या टीमने खास सेलिब्रेशन केले. हे सर्व फोटोज् टीमने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, टीमच्या सेलिब्रेशनचे तसेच त्यांच्या ऑन सेट धम्माल मस्तीचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...