आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pre wedding पार्टीत सागरिकाचा दिसला गॉर्जिअस लुक, फ्रेंड्ससोबत केली धम्माल, पाहा Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चक दे गर्ल' सागरीका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान हे दोघे नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हे दोघे पार्टी करण्यामध्ये व्यस्त आहेत. शनिवारी रात्री सागरीका-झहीर यांनी एक खास पार्टी आयोजित केली होती त्यात नागरिकाचा गॉर्जिअस लुक दिसला. यावेळी बॉलिवूड तसेच क्रिकेटजगतातील सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली. 

 

सागरिकाने हे सर्व फोटो तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर शेअर करत डान्सिंग नाईट असे कॅप्शन दिले आहे. 27 नोव्हेंबर रोजी हे कपल पारंपारीक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या खास पार्टीचे PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...