आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Friday Release : \'एक अलबेला\'सह मिळणार 2 मराठी आणि 2 हिंदी फिल्म्सची ट्रीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 24 जून हा दिवस सिनेरसिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचे कारण म्हणजे मराठीत तीन आणि हिंदीतील दोन मोठ्या सिनेमांची ट्रीट प्रेक्षकांना सिनेरसिकांना मिळणार आहे. या शुक्रवारी रिलीज होणा-या सिनेमातून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करतेय. तिचा आणि मंगेश देसाईचा 'एक अलबेला' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. याशिवाय मुक्ता बर्वेचा 'गणवेश' आणि संदीप खरे स्टारर 'दमलेल्या बाबाची कहाणी'सुद्धा याच शुक्रवारी रिलीज होत आहेत. तर हिंदीत 'रमण राघव' आणि 'जुनुनियत' या दोन सिनेमांची मेजवानी सिनेरसिकांना मिळणार आहे. या सिनेमांपैकी सिनेरसिकांचा अधिक कौल कोणत्या सिनेमाला मिळणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या सर्व सिनेमांविषयी खास माहिती आम्ही वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, तीन मराठी आणि दोन हिंदी सिनेमांविषयी... सुरुवात करुयात मोस्ट अवटेडे 'एक अलबेला' या मराठी सिनेमापासून... आणि सोबतच पाहा रिलीज होणा-या या सर्व सिनेमांचे ट्रेलर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...