आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मिताने स्वतः केले अस्तादचे टक्कल.. काय असेल Bigg Boss चा नवा टास्क

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस मराठीमध्ये रोज नवनवीन टास्कमुळे चांगलीच रंगत यायला लागली आहे. असाच एक नवा टास्क आपल्याला सोमवारच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या या एपिसोडमध्ये स्मिता गोंदकर एका चेअरवर बसलेली असून ती इतर कंटेस्टंटना काहीतरी सांगत आहे. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये अस्ताद तिच्यासमोर बसला आहे आणि त्याचे टक्कल करत आहे, असे दाखवण्यात आले आहे. आता बिग बॉसने असा नेमका कोणता टास्क दिला की, अस्तादला टक्कल का करावे लागले, याचा उलगडा तर आजचा एपिसोड पाहिल्यानंतरच समजणार आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, बिग बॉसमधील या टास्कचे काही PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...