आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या विनोदवीराने अशी साजरी केली होळी, विशेष मुलांना आनंद केला द्विगुणीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : शुक्रवारी मोठ्या जल्लोषात देशभरात धुळवड साजरी करण्यात आली. या दिवशी मराठी कलाकारही मनसोक्त रंगांची उधळण करतात. आपले मित्र आणि कुटूंबियांसोबत सर्वच हा सण साजरा करत असता. परंतू विनोदवीर भाऊ कदम यांनी अनोख्या पध्दतीने यावर्षीची धुळवड साजरी केली. त्यांनी यावर्षी रंगपंचमी विशेष विद्यार्थ्यांसोबत साजरी केली. 
होळी हा रंगाची उधळण करत आनंद वाटण्याचा सण आहे. एकमेकांविषयीचे प्रेम या दिवशी आपण विविध रंगाची उधळण करत व्यक्त करत असतो. भाऊ कदम यांनी विशेष मुलांना आनंद देण्याचे काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा भाऊ कदम यांचे विशेष मुलांसोबतचे धुळवडीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...