आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चला हवा येऊ द्या\' फेम विनीत उद्या चढणार बोहल्यावर, पाहा लग्नपत्रिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात कधी हवालदार म्हणून तर कधी लहान मुलगा म्हणून प्रेक्षकांना पोटधरुन हसवणारा अभिनेता विनीत भोंडे आता वैवाहिक आयुष्यात पदार्पण करणार आहे. गेल्या महिन्यात विनीतला आता त्याची साताजन्माची जोडीदार गवसली. विनीतच्या भावी वधूचे नाव सोनम पवार आहे. ती सोलापूरची आहे. उद्या हे दोघ साता जन्मांच्या बंधनात अडकणार आहेत. 

 

गेल्या महिन्यात झाला साखरपुडा
फेब्रुवारी महिन्यातच त्याचा साखरपुडा झाला. मुळचा औरंगाबादच्या असलेल्या विनीतच्या भावी वधूचे नाव सोनम पवार आहे. सोनम मुळची सोलापूरची असून औंरगाबाद येथे विनीतच्या घरी दोघांचा साखरपुडा झाला होता. अगदी घरगुती समारंभात दोघांनी रिंग एक्सचेंज होत्या.

 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा विनिची लग्नपत्रिका आणि त्याचे काही खास फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

 

बातम्या आणखी आहेत...