आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Vat Purnima: शशांकच्या पत्नीपासून ते प्रार्थनापर्यंत, हे सेलेब्स साजरी करणार लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक विवाहित महिलेच्या आयुष्यात वटपौर्णिमा सणाचे एक वेगळेच महत्त्व असते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रत्येक स्त्री या दिवशी वटवृक्षाची पूजा करते. उद्या म्हणजेच 27 जून रोजी वटपौर्णिमा आहे. स्वाभाविकच त्या दिवशी सर्व लग्न झालेल्या स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतील. यामध्ये यंदा काही मराठी अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या पत्नीचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. यापैकी काहींचे लव्ह मॅरेज झाले तर काहींनी आपल्या कुटुंबियांच्या पसंतीला होकार देत अरेंज मॅरेज केले.

 

कोणत्या मराठी अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या पत्नी यंदा त्यांची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत, जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...  

 

बातम्या आणखी आहेत...