आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Gudhi Padwa: लग्नानंतरचा पहिला पाडवा साजरा करत आहेत हे 12 मराठी सेलिब्रिटी कपल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी गेल्या वर्षभरात लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. हे सेलिब्रिटी आज त्यांचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करत आहेत. लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा म्हटल्यावर तो एकदम खास असणार हे वेगळं सांगायला नकोच. एक नजर टाकुया मराठी इंडस्ट्रीतील कोणकोणते सेलिब्रिटी त्यांचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करत आहेत यावर...

 
प्रार्थना बेहरे - अभिषेक जावकर 
मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरेसुद्धा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करत आहे. 14 नोव्हेंबर 2017 रोजी प्रार्थनाने निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या अभिषेक जावकरसोबत विवाह केला आहे. प्रार्थनाने गोव्यामध्ये आपलं डेस्टिनेशन वेडिंग केले. यावेळी अनेक मराठी कलाकार उपस्थित होते. प्रार्थना आणि अभिषेकचं हे अरेंज मॅरेज आहे यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, लग्नानंतरचा पहिला गुढीपाडव्याचा सण साजरा करत असलेल्या मराठी सेलिब्रिटी कपलविषयी... 

बातम्या आणखी आहेत...