आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुझं माझं ब्रेकअप' मालिका एका नव्या वळणावर, मीरा-समीरमधील नात्यात घडणार हा बदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'तुझं माझं ब्रेकअप' ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. समीर आणि मीरा या दोघांचा ब्रेकअप होणार आहे. मेनका समीर च्या आयुष्यात आल्यावर समीर आणि मीरा मध्ये गैरसमज वाढत गेले हे गैरसमज वाढवण्यात समीरच्या आईचा सुद्धा हात होता, अखेर या दोघांचा ब्रेकअप होणार आहे आणि मालिका ६ महिन्यांचा लीप घेणार आहे. आता ६ महिन्यांनंतर या पुन्हा एक लव्ह स्टोरी सुरु होणार आहे यात समीरच्या आज्जीची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, तुझ माझ ब्रेकअप मालिकेतील काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...