आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहत इंदौरी यांना तुम्ही ऐकलेच असेल, आता ऐका या छोट्या उस्तादला...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हटके डेस्क: ज्या वयात मुले नीट बोलु शकत नाही त्या वयात शायरी ऐकवण्याचे काम एक लहान मुलगा करत आहे. सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात तो राहत इदौरी यांचा शेर ऐकवत आहे. तेही एकदम सफाईदारपणे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वचजण त्याला ज्युनिअर राहत इंदौरी म्हणत आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या लहानग्याचा video आणिल राहत इंदौरी यांचा Photo...

बातम्या आणखी आहेत...