आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trailer:तेजश्री म्हणतेय, 'प्रेमात पडल्याशिवाय लग्न करणार नाही', पाहा उमेश-तेजश्रीची खास केमिस्ट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'असेही एकदा व्हावे' या चित्रपटाद्वारे उमेश कामत आणि तेजश्री प्रधान ही जोडी प्रथमच आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटात तेजश्रीने एका आरजेची तर उमेश कामतने बिझनेसमनची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच समोर आले आहे आणि त्यात या दोघांचे एकमेकांवरील प्रेम, ताटातूट आणि गुंतागुंतीची कथा सांगण्यात आली आहे. 

 

दिग्दर्शक सुश्रृत भागवत यांचा 'असेही एकदा व्हावे' हा चित्रपट येत्या 6 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात उमेश कामत, तेजश्री प्रधान, शर्वरी पिल्ले, चिराग पाटील, अजित भुरे, कविता लाड मेहेकर यांच्याही भूमिका आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, असेही एकदा व्हावे या चित्रपटाचा ट्रेलर..

बातम्या आणखी आहेत...