आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मराठी चित्रपटाच्या गाण्यात स्त्रीच्या वेशभुषेत दिसले होते अशोक सराफ, पाहा त्यांची टॉप 10 गाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - मराठीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  4 जून 1947 रोजी अशोक सराफ यांचा मुंबईत जन्म झालेल्या अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीत कधीही विसरता येणार नाही असे परफॉर्मन्स दिलेत. मराठीतील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये आजही त्यांचे नाव घेतले जाते. त्यांनी आतापर्यंत जवळपास 200 चित्रपट, अनेक मराठी नाटक आणि मालिकांत काम केले आहे.

अशोक सराफ यांच्या प्रत्येक चित्रटात त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले. अनेक विनोदी भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ 1984 साली 'गुलछडी' या चित्रपटातील एका गाण्यात स्त्रीची वेशभूषा केली होती. पुढच्या स्लाईडवर पाहा हे गाणे

 

कारकिर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका करणाऱ्या अशोक सराफ यांची टॉप 10 गाणी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा त्यांची TOP 10 गाणी..

बातम्या आणखी आहेत...