आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:मराठी अभिनेता आशुतोष कुलकर्णीने दिली ही सावधगिरीची सुचना, हायवेवरील टोळीची दिली माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी अभिनेता आशुतोष कुलकर्णीने नुकताच एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. त्यात त्याने त्याच्या मुंबई-पुणे प्रवासादरम्यानचा एक अनुभव सांगितला आहे. हायवेवर लोकांना लुबाडण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. आशुतोष म्हटला की, हायवेवर काही टोळ्या थोड्या थोड्या अंतराने उभे राहतात आणि मध्येच गाडीच्या समोर जाताना गाडीबद्दल काहीतरी बिघडले असल्याचे हातवारे करतो. तुम्ही थांबलात तर त्यानंतर मागून अजून एक माणूस येतो आणि मी मॅकेनिक आहे असे सांगत गाडीच्या पार्टसमध्ये लुबाडतात. 

 

आशुतोषने पुढे सांगितले की, त्याला अशाप्रकारचा अनुभव काही वर्षांपूर्वीही आला होता पण तो त्यातून वाचला. त्यानंतर अजून दोन-तीन वेळा त्याला असे लोक भेटले. या घटनेकडे लक्ष वेधत आशितोषने लोकांना प्रवासादरम्यान अशा लोकांपासून वाचण्याचा सावधगिरीचा इशारा दिला आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा VIDEO...

बातम्या आणखी आहेत...