आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:\'बिग बॉस\' जिंकल्यानंतर शिल्पा शिंदेने केला मेकओव्हर, प्रोड्युसरच्या पार्टीत लावले ठुमके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस' विनर शिल्पा शिंदेने नुकतीच प्रोड्युसर रश्मी शर्माच्या पार्टीत फ्रेंड्ससोबत एन्जॉय करताना दिसली. मुंबईतील एका हॉट्लमध्ये पार पडलेल्या या पार्टीत शिल्पाने टीव्ही इंडस्ट्रीतील फ्रेंड्सबरोबर तिच्या मैत्रीणीबरोबर ठुमके लावले. 'साथ निभाया साथिया', 'ससुराल सिमर का', 'शक्ति- अस्तित्व एक एहसास की' यांसारख्या शोची प्रोड्युसर रश्मी शर्माने ही पार्टी आयोजित केली होती. 

 

- पार्टीत शिल्पा शिंदे स्कर्ट आणि पिंक स्लिट कुर्त्यात छान दिसत होती. 
- पार्टीत शिल्पाने साढी गली, बलम पिचकारी यांसारख्या गाण्यांवर ठुमके लावले. 
- इतकेच नाही बिग बॉसमधून बाहेर आल्यावर शिल्पाचा मेकओव्हर लुक दिसत आहे. शिल्पाने तिचे केस ट्रीम केले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर शिल्पाचे पार्टीतील फ्रेंड्सबरोबरचे फोटोज्...