आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वादामुळे रखडला आहे मृण्मयीचा चित्रपट, पाहायला मिळेल वेगळाच खास Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - मृण्मयी देशपांडे ही मराठी चित्रपट सृष्टीतील सद्याच्या आघाडीच्या हिरोईन्सपैकी एक आहे. बरेच दिवसांपासून तिचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. पण तिचा एक अत्यंत चांगला चित्रपट नावाच्या वादामुळे रखडला आहे. महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटात मृण्मयी गश्मीर महाजनीबरोबर झळकणार आहे. या चित्रपटामध्ये मृण्मयीचा एक वेगळाच खास लूकही आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

 

नावावरून वाद...
रुबिक्स क्युब या चित्रपटाच्या नावाच्या वादामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले आहे. महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाचे म्युझिक लाँच अनेक महिन्यांपूर्वी सलमानच्या उपस्थितीत धूमधडाक्यात झाले होते. पण पुढे नावाचा वाद निर्माण झाल्याने, चित्रपटावर कोर्टाची स्थगिती आली. आता हा चित्रपट नाव बदलून रिलीज होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

 

चित्रपटात मृण्मयी देशपांडे हिचे खास रुप आपल्याला पाहायला मिळणार आहे. मृण्मयीच्या या लूकची झलक पाहुयात, पुढील स्लाइड्सवर.. अखेरच्या स्लाइडवर पाहा यू ट्यूबवरील या चित्रपटातील गाणे.. 
 

बातम्या आणखी आहेत...