आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:मद्यधुंद अवस्थेत दिसली मराठीतील \'ही\' लोकप्रिय अभिनेत्री, पाहा काय आहे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओकचे एक वेगळेच रुप आपल्यासमोर आले आहे. चित्रपटात नेहमी सोज्वळ रुपात दिसणारी गिरीजा आता एका मद्यधुंद तरुणीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिरीजा कोणा चित्रपटात नाही तर शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहे.

 

गिरीजाच्या या शॉर्टफिल्मचे नाव 'क्वार्टर' असे आहे. या शॉर्टफिल्मचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि त्यात केवळ गिरीजा दिसत आहे. या शॉर्टफिल्ममध्ये अजून कोण कलाकार आहेत की नाहीत हे शॉर्टफिल्म रिलीज झाल्यावरच कळेल. तोपर्यंत पाहा क्वार्टर या शॉर्टफिल्मचा ट्रेलर...

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'क्वार्टर' या शॉर्टफिल्मचा Trailer... 

बातम्या आणखी आहेत...