आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trailer:नाना पाटेकर यांचे सब इन्सपेक्टर मारुती नागरगोजेचे रुप पाहिले का? असा आहे 'आपला मानूस'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नाना पाटेकर यांचा आगामी मराठी चित्रपट 'आपला मानूस' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नाना पाटेकर यांनी या चित्रपटात सब इन्सपेक्टर मारुती नागरजोगेची भूमिका केली आहे. काईम ब्रांचमध्ये काम करणारे नाना पाटेकर या चित्रपटात एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्युचे रहस्य शोधण्याया प्रयत्न करताना दिस आहेत. या चित्रपटात नाना त्या वृद्ध व्यक्तीचा मुलगा अर्थात सुमीत राघवन आणि सून इरावती हर्षे यांची झाडाझडती घेताना दिसत आहे. 

 

अजय देवगणची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुक्ता प्रेक्षकांच्या मनात आहे. मुंबईत नाना यांच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नाना पाटेकर यांच्या चित्रपटाचे  ट्रेलर आणि पोस्टर...

बातम्या आणखी आहेत...