आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trailer:रहस्यमयी जंगलात पतीला शोधत फिरतेय सई ताम्हणकर,'राक्षस'च्या तावडीतून होईल का सुटका?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री सई ताम्हणकरचा आगामी चित्रपट 'राक्षस'चे ट्रेलर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटात सई ताम्हणकरला एक लहान मुलगीही दाखवण्यात आली आहे. त्यात मुलीसह सई जंगलात तिच्या हरवलेल्या पतीचा शोध घेत आहे. या चित्रपटात सईच्या पतीची भूमिका अभिनेता शरद केळकरने केली आहे. 

 

चित्रपटाचा टीझर आल्यापासून चित्रपटाच्या ट्रेलरविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुक्ता होती. ज्ञानेश झोटींग दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 23 फेब्रवारी रोजी रिलीज होणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, राक्षस चित्रपटाचा Trailer...

बातम्या आणखी आहेत...