आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी गायिका सावनी रविंद्रने केला साखरपुडा, भावी पतीने गाणे गात केले प्रपोज, पाहा खास Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्रचा साखरपुडा पार पडला आहे. सावनी रविंद्रने आज तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करुन ही गुडन्यूज तिच्या फॅन्ससोबत शेअर केली आहे. सावनीने फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे, INTRODUCING THE PERMANENT DOC OF MY LIFE 😄 DR.ASHISH ❤

 

सावनी रविंद्रच्या पतीचे नाव डॉ. आशिष धांडे असे आहे. विशेष म्हणजे गायिका असणाऱ्या आपल्या भावी नववधूला सरप्राईज देण्यासाठी आशिषने नाही कळले कधी जीव वेडावला हे गाणेही गायले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सावनी रविंद्रच्या साखरपुड्याचे काही खास फोटो आणि व्हिडिओही...

बातम्या आणखी आहेत...