आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिलिंद सोमणच्या हळदी सेरेमनीचा पहिला व्हिडिओ, दिसला गर्लफ्रेंडसोबत डान्स करताना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 52 वर्षांचा बॉलिवूड अॅक्टर मिलिंद सोमण 27 वर्षांची गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबत शनिवारी (21 एप्रिल) लग्न गाठीत अडकणार आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये तो गर्लफ्रेंडसोबत हळदी सेरेमनीचा ड्रेस घालून डान्स करताना दिसतोय. मिलिंद आणि अंकिता खुप खुश आहे असे या व्हिडिओमध्ये दिसतेय. यासोबतच लोकेशनचे काही फोटोजही समोर आले आहेत. यामध्ये कपल्स फॅमिली मेंबर्ससोबत एन्जॉय करताना दिसत आहेत. हे लग्न अलीबागेत कुटूंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत होत आहे.

 

मिलिंदचे दूसरे लग्न
- मिलिंद सोमणचे हे दूसरे लग्न आहे. त्याने जुलै, 2006 मध्ये फ्रेंच अॅक्ट्रेस Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते.
- परंतू तीन वर्ष एकत्र राहिल्यानंतर हे कपल 2009 मध्ये वेगळे झाले.
- मिलिंद जवळपास दिड वर्षांपासून अंकिताला डेट करतोय. दोघांचेही कुटूंबिय या नात्यामुळे आनंदी आहेत. सध्या दिल्लीमध्ये राहत असलेल्या अंकिताचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.
- 2013 मध्ये तिने एयर एशियामध्ये केबिन क्रू केबिन एग्जीकेटिव्ह म्हणून काम करणे सुरु केले होते यासोबतच तीला आसामी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि बंगाली भाषा बोलता येतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मिलिंद सोमणचे हळदी सेरेमनीचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...