आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिलिंद सोमणने अंकितासोबत केला संगीत सेरेमनीदरम्यान डान्स, समोर आला व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 52 वर्षीय अभिनेता मिलींद सोमणने त्याची 27 वर्षाच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केले आहे. शनिवारी दोघांच्या हळदीचे आणि संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिलींद आणि त्याच्या पत्नीने 'डर्टी पिक्चर'चे गाणे 'तेरे वास्ते हैं इश्क सूफियाना..'वर डान्स केला. यावेळचा दोघांचा व्हिडिओ समोर आला आहे. लग्नापूर्वी हळद-संगीतचे काही फोटो समोर आले आहेत. मिलींदचे आहे दुसरे लग्न...

 

मिलींदने 2006 साली फ्रेंच अॅक्ट्रेस Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. तीन वर्ष सोबत राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. मिलींद जवळपास दीड वर्षापासून अंकिताला डेट करत आहे. तसे पाहिले तर मिलींदने याअगोदर अनेक अॅक्ट्रेसेसला डेट केले आहे.

 

दिल्लीत राहणारी अंकिताचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे. 2013 साली अंकिताने एअर एशिया एअरलाईन्समध्ये केबिन क्रु म्हणून काम करणे सुरु केले होते. मुळची आसामी असलेल्या अंकिताला हिंदी, इंग्रजी, फ्रेंड, बंगाली या भाषा बोलता येतात. नोव्हेंबर 2015 साली अंकिताने मिलींदसोबत पहिली 10 हजारी मॅरेथॉन कम्पलीट केली होती.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मिलींद-अंकिताचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...