आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक फिल्मी पार्टी तसेच फंक्शनमधून सईचा ग्लॅमरस लुक समोर येतोच पण सईने अनेक दिवसांनंतर रॅम्पवॉकवर केला आणि नेहमीप्रमाणेच यावेळीही सईने प्रेक्षकांची मने जिंकली.
पुणे येथील गोल्ड फिश यांच्या वतीने शोस्टॉपर येथे आयोजित केलेल्या रॅम्प शोमध्ये अतिशय दिलखुलास अदांनी सईने रॅम्पवॉक करुन प्रचंड दाद मिळवली. 'हे मी अगदी मनापासून करुन त्यातून आनंद मिळवते' अशीच यावर सईने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सईने यावेळी सलीम असगर अलीचे ड्रेस कलेक्शन सादर केले.
पुढच्या स्लाईडवर पाहा, सईचा रॅम्पवॉकदरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.