आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:नऊवारीमध्ये शिल्पा शिंदेचे सुनील ग्रोवरसोबत ठुमके, दिसणार गुगली देवीचा अवतार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील अंगुरीभाभी शिल्पा शिंदे आता गुगली देवीच्या रुपात झळकणार आहे. या कार्यक्रमात शिल्पा शिंदे 'विश्वात्मा'च्या  'सात समुंदर पार मैं तेरे...' या गाण्यावर डान्स करताना दिसली. यावेळी आलेल्या व्हिडिओमध्ये शिल्पाचा फनी अंदाज दिसला आहे. या व्हिडिओच्या शेवटी किस करतानाची पोझ दिली. हा व्हिडिओ सुनील ग्रोवर आणि शिल्पा शिंदेचा आगामी शो 'धन धना धन'च्या सेटवरुन घेण्यात आला आहे. शोमध्ये असे आहे शिल्पा आणि सुनीलचे कॅरेक्टर...

 

- शिल्पा आणि सुनील यांचा हा शो  इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) साठी तयार करण्यात आला आहे. शोमध्ये शिल्पा शिंदे गुगली देवीच्या रुपात दिसणार आहे तर सुनील प्रोफेसर एलबीडब्ल्युच्या भूमिकेत आहे. बिग बॉस विनर बनल्यानंतर शिल्पाचा हा पहिला शो आहे. तर कपिल शर्मा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोवरचाही हा पहिलाच शो आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, गुगली देवी आणि प्रोफेस एलबीडब्ल्युचा व्हिडिओ आणि फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...